नेवासा

संघर्षांशिवाय कष्टकऱ्यांसमोर पर्याय शिल्लक नाही, जिथे कामगारांवर अन्याय होईल तिथे सिटू संघर्ष करायला कमी पडणार नाही - डॉ.डि.एल. कराड; श्रीक्षेत्र शनि देवस्थान येथे 'सीटु' कामगार संघटना मेळावा संपन्न !

(छायाचित्र - संदीप पवार) मख़दूम समाचार  नेवासा (प्रतिनिधी) २६.९.२०२३     काल ता.२५ सप्टेंबर रोजी ता…

मेंढपाळाच्या घरी कष्टाचे पेटंट, आदर्श राज्यघटनेचे फलित; जिल्ह्याचा नावलौकीक वाढविणारे इंजि. नामदेव शंकरराव राशिनकर

(इंजि. नामदेव शंकरराव राशिनकर) मख़दूम समाचार नेवासा (रावसाहेब राशिनकर) २१.९.२०२३     आदिवासी आणि मा…

भाऊसाहेब काळे व पत्नी मंगल यांना मिळाला विठ्ठल पुजेचा शासकीय मान ! देवगडच्या मुळ असलेल्या भिलबाबा उर्फ किसनगिरी महाराज दिंडीतील ३५ वर्ष !

मख़दूम समाचार पंढरपुर (प्रतिनिधी)  २९.६.२०२३    दरवर्षी येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या …

बाजारतळाच्या मैदानाला 'छत्रपती शिवाजी महाराज मैदान' नाव देण्याचा ठराव मंजूर करत ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !

▫️मख़दुम समाचार▫️  नेवासा (कार्तिक पासलकर) १७.५.२०२३     तालुक्यातील चांदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा …

गैबिपीर दर्ग्यासाठी कावड मिरवणूक निघते थेट श्रीराम मंदिरातून; देवगावकरांनी जपली शेकडो वर्षांची एकजूटीची परंपरा !

▫️मख़दुम समाचार▫️  नेवासा (कार्तिक पासलकर)  २८.४.२०२३      तालुक्यातील देवगाव येथील गैबिपीर दर्ग्या…

तहसिलदारांच्या बांधुन तयार असलेल्या कार्यालयास ७/१२ च नसल्याने महाराष्ट्रदिनी होऊ घातलेले उदघाटन होणार की रखडणार ?

◽ मख़दुम समाचार◽ नेवासा (कार्तिक पासलकर) २७.४.२०२३     येथील तहसिलदारांचे मुख्य कार्यालय अस…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा