अग्निदिव्य कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण

लोणी प्रवरा (प्रतिनिधी):  *एच के तथा हिराचंद ब्राह्मणे सर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिम…

एच के तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार प्रा.शशिकांत शिंदे यांना तर जी.ए.पठाण व भास्कर साळवे यांना जीवनगौरव पुरस्कार

नगर - (प्रतिनिधी) : राहाता तालुका शब्दगंध साहित्यिक परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष एच के तथा…

नेवासा उर्दू केंद्राने पहिली शिक्षण परिषद अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पाडली.

नेवासा तालुक्यातील सर्व उर्दू शाळांचा व्यापक सहभाग असलेल्या या परिषदेत शिक्षक-शिक्षिका …

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा