सामाजिक

'निर्भय बनो'चे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी तिघांना अटक; भादंवी ३०७ चे लावले वाढीव कलम !

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) ९.१०.२०२३     'निर्भय बनो' चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते हे…

मुस्लिमांची आसाममध्ये 40% लोकसंख्या. मुस्लिम समाजाचा आर्थिक व सामाजिक आढावा घेण्याचा निर्णय

मुस्लिमांच्या स्थितीचे आसाम मध्ये सर्वेक्षण गुवाहाटी :वृत्तसंस्थाआसाम राज्याच्या ३.५० क…

शहीद भगतसिंग यांचा संघर्ष केवळ ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधात नव्हता तर भांडवलशाही व जातीव्यवस्था विरोधात आणि स्त्री-पुरुष समतेच्या बाजूने होता - कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद; सकल भारतीय समाजाच्या वतीने भगतसिंहांना अभिवादन

(छायाचित्र - एक्स्प्रेस फोटो, अहमदनगर) मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी)  २९.९.२०२३     भारतीय स्व…

परिसराची स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी - शिरिष रायते; मनपा स्वच्छता कर्मचारी घन:श्याम चौहान यांचा नागरिकांनी केला सत्कार

रयत समाचार अहमदनगर (प्रतिनिधी) २२.९.२०२३      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सु…

जगप्रसिद्ध सुफीसंत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींबद्दल अपशब्द वापरून सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून केली अटक

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) २१.९.२२३    मुस्लिम धर्माचे जगप्रसिद्ध  सुफीसंत ख्वा…

गरीब नवाज फाऊंडेशनच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्व जाती- धर्मातील वधू - वरांनी सहभाग नोंदवावा - हाजी मुख्तारभाई शाह

मख़दूम समाचार  श्रीरामपूर (प्रतिनिधी) १४.९.२०२३ येथील सर्व धर्मीय तथा सर्व जातीय सामुदा…

शिक्षक, लेखक, कार्यकर्ता हेरंब कुलकर्णींचे छगन भुजबळांना जाहीर सवाल ! सामाजिक चळवळीतील महत्वाच्या प्रश्नांची पुरोगामी कार्यकर्त्यांना उत्तरे देण्याची अपेक्षा

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) २०.८.२०२३     येथील शिक्षक, लेखक, कार्यकर्ता हेरंब कुलकर्णी यांन…

शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध त्या युवकावर कठोर कारवाई करण्याची व यामागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी अहमदनगर

मख़दूम समाचार अहमदनगर  (प्रतिनिधी) ६.८.२०२३    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व…

मनोहर उर्फ संभाजी भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे मागणी !

मख़दूम समाचार  अहमदनगर (प्रतिनिधी) २.८.२०२३      महाराष्ट्रात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे भड…

शकुंतला चांगदेव काळोखे यांच्या सत्यशोधक दशक्रिया विधीनिमित्त ३ जुलै रोजी डॉ.आर.जी. सय्यद यांचे प्रवचन!

मख़दूम समाचार पाथर्डी (प्रतिनिधी) २९.६.२०२३    श्रीमती शकुंतला चांगदेव काळोखे यांचे  शनिवारी ता.२४ …

सामाजिक सलोखा, समता, बंधूता टिकविणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य - पद्मश्री पोपट पवार; ईद मिलन कार्यक्रम संपन्न !

मख़दूम समाचार  अहमदनगर (विजय मते) २६.६.२०२३       भारतात सर्व धार्मिक उत्सव, सण मोठया उत्साहात साजर…

जालिंदर बोरुडे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व - गणेश बनकर; माळी महासंघाच्यावतीने सेवापुर्ती निमित्त सत्कार

▫️मख़दुम समाचार▫️  अहमदनगर (प्रसाद शिंदे) ११.६.२०२३  प्रत्येकजण आपल्या नोकरी, व्यवसायात…

बाजारतळाच्या मैदानाला 'छत्रपती शिवाजी महाराज मैदान' नाव देण्याचा ठराव मंजूर करत ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !

▫️मख़दुम समाचार▫️  नेवासा (कार्तिक पासलकर) १७.५.२०२३     तालुक्यातील चांदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा …

भगवान महावीर चषक स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण - धनेश कोठारी !

▫️मख़दुम समाचार▫️ अहमदनगर (लहू दळवी) ७.५.२०२३   शहरामध्ये   भगवान महावीर चषक परिवाराने क्रिकेट खेळा…

Load More That is All

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा